Teachers Day – Thank a teacher event

शासन निर्णय क्रमांक शिदीअ २०२१/प्र. क्र १२१,पत्रकाप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल कामोठे येथे शिक्षक दिनानिमित्त thank a teacher अभियानाअंतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव प्रित्यर्थ खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.